राजकिय विशेष: वाटेफळमध्ये उपसरपंच बदलाचे वारे?.
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या व शेळगाव सर्कलमध्ये मोठा मतदार म्हणून ओळख असलेल्या वाटेफळगावमध्ये उपसरपंच बदलाचे वारे वाहू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत वाटेफळ ग्रामविकास आघाडीच्या पॅनलने एकुण नऊ सदस्य संख्या असलेल्या…
