लाठी येथील शेतकऱ्यांचा क्षेत्रीय महाप्रबंकाच्या कार्यालयात जाऊन आत्महत्या करण्याचा इशारा,क्षेत्रीय महाप्रबंधक वणी नॉर्थ,उपक्षेत्रीय प्रबंधक उकणी यांच्या नावाचा उल्लेख
वेकोली च्या गलथान कारभारामुळे दिनांक 21 मे 2023 रोजी दुपारी 12 वाजता क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालय भालर वसाहत येथे आत्महत्त्या करण्यात येत असल्याची माहिती निवेदनातून लाठी येथील शेतकऱ्यांनी दिली आहे.लाठी येथील…
