सरकारी काम आणि महिनाभर थांब, ११ महिन्यांपासून पुर पीडित मदतीपासून वंचित
सहसंपादक-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात जुन, जुलै २०२२ मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या शेताचे व घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.अतिवृष्टीमुळे राळेगाव तालुक्यामध्ये हजारो हेक्टर जमिनीतील पिके नष्ट झाली होती…
