चिमुकले देत आहेत गावकऱ्यांना आदर्शांचे धडे,वृक्षांना राखी बांधणे, स्वच्छता जागृती, वृक्षारोपण, एड्स जनजागृतीचे उपक्रम
चंद्रपूर: मुलांना चांगले संस्कार देण्याचे काम प्रत्येक पालक करीत असतात. मुलांना आयुष्याच्या प्रत्येक वळणावर पालकांकडून मिळालेले संस्कार उपयोगी ठरत असते. परंतु, गावातील चिमुकले चक्क स्वयंस्फूर्तीने वेगवेगळे उपक्रम राबवित गावकऱ्यांनाच आदर्शाचे…
