बस स्थानक आवारातील खड्डे बुजवा मनसेचे निवेदन अन्यथा आंदोलन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग नियंत्रक अकोला व आगार व्यवस्थापक यांना निवेदन वाशिम बसस्थानक आवारातील खड्डे बुजवा अन्यथा खड्यात बसुन ढ़ोल वाजवून निद्रा अवस्थेत झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आंदोलन घेण्यात येईल…
