कोतवाल भरतीची लेखी परीक्षा लवकरात लवकर घ्या:प्रमोद घरडे यांचे जिल्हाधिकारी ,पालकमंत्र्यांना निवेदन
तालुका प्रतिनिधी:संजय अतकरी,कुही कुही तालुक्यातील राजोला जिल्हा परिषद सर्कलमधील 18 कोतवालांची पदे रिक्त आहेत . या पदासाठीची लेखी परीक्षा लवकरात लवकर घ्यावी , अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद घरडे यांनी…
