छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुलाला खड्डा पडला त्याचे काम जैसे थे!,प्रशासन इतकं निष्ठुर कस ?
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुलाला पडलेल्या खड्ड्याला आजपर्यंत दुरुस्त करण्यात आले नाही याआधी सुद्धा वर्तमानपतत्रातून बातम्या प्रकाशित झाल्या होत्या पण आजतागायत समस्या कायम असून ही समस्या एवढी जटिल…
