प्राध्यापक वसंत पुरके यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रूग्णालयात कार्यकर्त्यांनी केला फळ वाटप
राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे काॅंग्रेस पक्षाचे माजी आमदार तथा माजी शालेय शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंत पुरके सर यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच दिनांक 3/4/2023 रोज बुधवारला काॅंग्रेस कमेटी राळेगाव तालुक्याच्या वतीने ग्रामीण रूग्णालय राळेगाव…
