खैरी जि .प .केंद्र शाळा व कन्या शाळा येथे शाळा पूर्व तयारी मेळावा
सहसंपादक -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खैरी येथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ व पंचायत समिती राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद कन्या शाळा व मुलांची शाळा खैरीचे वतीने मंगळवार,२८एप्रिल…
