खैरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खैरी येथील वार्ड नंबर ३ मधील बुद्ध विहारामध्ये पोलीस उप-अधीक्षक पाटील साहेब व महल्ले साहेब पोलीस स्टेशन वडकी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून…
