श्रीराम नवरात्रोत्सव संपन्न
सहसंपादक -रामभाऊ भोयर पूरातन श्रीराम मंदीरात श्रीरामनवरात्रोत्सवानिमीत्त 9 दिवस भजन,किर्तन,प्रवचन व विविध मंडळाचे सत्संग रोज आयोजित करुन देवस्थान समितीनने छान योग साधला.यामध्ये ज.न.म.संत्संग,निरंकारी संत्संग,मेहेरबाबा आरती,गुरूदेव मानव सेवा मंडळ,वारकरी भजन मंडळ,बाल…
