त्या पळसकुंडच्या बोगस बंगाली डाॅक्टरवर कारवाई करणार तरी कोण ?
सहसंपादक -रामभाऊ भोयर राळेगाव तालूक्यात काही वर्षांपासून बंगाली डाॅक्टरांनी आपले थैमान मांडले आहे. यांच्याकडे कोणत्याही प्रकारची डिग्री नसतांना यांनी आपले तालुक्यातील काही गावामध्ये भाडेतत्त्वावर दवाखाने उघडले आहे. दोन महिन्यापुर्वी खैरी…
