राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली म्हणून काँग्रेसचा केंद्र सरकार विरोधात निषेध मोर्चा
सहसंपादक -रामभाऊ भोयर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे खासदारकी रद्द झाली याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला मोर्चाला। काँग्रेस कार्यालयापासून सुरुवात झाली गावातील प्रमुख मार्गाने निघून तहसील…
