महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजगर्जना जनसंपर्क येथे महिला सेनेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरोग्य तपासणी शिबीर व औषधी वितरण
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजगर्जना जनसंपर्क कार्यालय येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांची आरोग्य तपासणी शिबीर व औषधी वितरण करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून जिल्हाध्यक्ष मनीष डांगे…
