माढेळी येथे आचार्य ना.गो.थुटे पुरस्कार प्रदान सोहळा तथा निमंत्रितांचे कविसंमेलन
सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच, चंद्रपूर शाखा वरोरा तर्फे दि.५ मार्चला रोज रविवारी सकाळी १०:३० वाजता शेतकरी भवन माढेळी येथे आचार्य ना.गो.थुटे साहित्य पुरस्कार चंद्रपूर येथील कवयित्री सौ.नीताताई कोंतमवार यांना…
