ग्रामीण रुग्णालयात आरोग्य शिबीर संपन्न
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रोगनिदान शिबिर ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ग्रामिण रुग्णालय वणी येथे आयोजित करण्यात आले होते.…
