उमरखेड तालुक्यात सामुहीक वनजमीनी मिळालेल्या गावांगावात क्षमता बांधणी प्रशिक्षण!
उमरखेड तालुका प्रतिनिधी,:विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण ) गेल्या तीन वर्षापासुन उमरखेड तालुक्यातील वनक्षेञ असलेले 62 गावाला सामुहीक वनहक्क दावे मिळावे या करीता,मा.आयुक्त साहेब, मा.जिल्हाअधिकारी अमोल येडगे साहेब,यांच्या मार्गदर्शनाखाली ,अनुसुचित जमाती…
