नवीन पाण्याच्या टाकीने सुटणार विठाळा वासियांची पाण्याची समस्या,गावकऱ्यांनी मानले प्रशासनाचे आभार
प्रतिनिधी:शंकर चव्हाण ,दिग्रस दिग्रस तालुक्यातील विठाळा या गावात पुर्वे कडील वसाहतीत जुन्या एकच टाकी असल्याने उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण होत होती. एकच टाकीचे पाणी गावकऱ्यांना पुरेसे नव्हते .त्यातच 2ते 3दिवसाआड नळ…
