महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजगर्जना जनसंपर्क येथे महिला सेनेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरोग्य तपासणी शिबीर व औषधी वितरण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजगर्जना जनसंपर्क कार्यालय येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांची आरोग्य तपासणी शिबीर व औषधी वितरण करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून जिल्हाध्यक्ष मनीष डांगे…

Continue Readingमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजगर्जना जनसंपर्क येथे महिला सेनेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरोग्य तपासणी शिबीर व औषधी वितरण

डॉ. तक्षशिला मोटघरे यांना महत्वाचा शासकीय जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी::प्रवीण यवतमाळप्रविण जोशी महिला व बाल विकासक्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या समाजसेविकांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहीत करण्याच्या दृष्टीकोनातून महिला व बाल विकास राज्यातील समाजसेविका व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार…

Continue Readingडॉ. तक्षशिला मोटघरे यांना महत्वाचा शासकीय जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर

वृक्षारोपण करून होळी सण साजरा

प्रतिनिधी ::प्रवीण जोशीयवतमाळ होळीच्या सणाला वृक्षाची कत्तल न करता त्याचे संगोपन करून आगळावेगळा पद्धतीने ढाणकी येथील शिक्षक कॉलनीतील महिलांनी होळी साजरी केली.वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले…

Continue Readingवृक्षारोपण करून होळी सण साजरा

जंगली डुकराच्या धडकेत एक ठार तर एक गंभीर जखमी,पिंप्री येथील घटनेची पुनरावृत्ती

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रिधोरा गावाजवळ डुकराने दुचाकी ला जबर धडक दिल्याने एक इसम जागीच ठार तर एक इसम गंभीर जखमी झाला…

Continue Readingजंगली डुकराच्या धडकेत एक ठार तर एक गंभीर जखमी,पिंप्री येथील घटनेची पुनरावृत्ती

रस्त्यातील खड्ड्यात झोपा काढा आंदोलन

ग्रामीणभागातीलरस्त्यांच्यादुरावस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष :–अभिजित कुडेवरोरा: तालुक्यातील उखर्डां ते नागरी रस्त्यासाठी लक्षवेधी आंदोलनकृषीप्रधानदेशातग्रामीणभागातीलसमस्यांकडे सरकार व प्रशासनाच्या वतीने लक्ष दिल्या जात नाही.ग्रामीण भागातील जनतेला निवडणुका व निवडणुकीतील आश्वासने यापेक्षा जास्त काहीच सरकारच्या…

Continue Readingरस्त्यातील खड्ड्यात झोपा काढा आंदोलन

ढाणकी शहरातील कचरा संकलन करणाऱ्या महिलेला साडीचोळी देऊन केली कृतज्ञता व्यक्त

प्रतिनिधी ::प्रवीण जोशीयवतमाळ आज जागतिक महिला दिन साजरा होत असताना महिलांनी चोखपणे पार पाडलेल्या सर्व समावेशक भूमिकेबद्दलचे कृतज्ञता व्यक्त करणे होय क्षेत्र कोणतेही असो जी जबाबदारी तिच्यावर दिल्या गेली ती…

Continue Readingढाणकी शहरातील कचरा संकलन करणाऱ्या महिलेला साडीचोळी देऊन केली कृतज्ञता व्यक्त

सततच्या ना पिकी मुळेच शेतकरी व्यसनाआधीन होउन आत्महत्या करतो माजी ए. एस.आय. अशोक भेंडाळे

सहसंपादक: रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्ह्यातिल सततच्या नापिकेमुळेच शेतकरी व्यसना आधीन होऊन आत्महत्या करत असल्याची माहिती. माजी ए.एस.आय. अशोक राव भेंडाळे यांनी झाडगाव येथे गजानन महाराज मंदिरात अखिल भारतीय श्री गुरुदेव…

Continue Readingसततच्या ना पिकी मुळेच शेतकरी व्यसनाआधीन होउन आत्महत्या करतो माजी ए. एस.आय. अशोक भेंडाळे

कोषटवार शाळेत विज्ञान दिन साजरा

प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी. पुसद/कोषटवार दौलतखान विद्यालय पुसद येथे राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने वर्ग ८ च्या विद्यार्थ्यांनी डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमण यांच्या संशोधन कार्यावर आधारित लेख तसेच विज्ञानावर आधारित कविता वैज्ञानिक संकल्प…

Continue Readingकोषटवार शाळेत विज्ञान दिन साजरा

नितीन भाऊ भुतडा मित्रपरिवार मेट च्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्याकरिता पोहचले विक्रम राठोड व सहकारी मित्र मंडळ

लोकहीत महाराष्ट्र उमरखेड तालुका प्रतिनिधी: संदीप बळीराम जाधव भारतीय जनता पक्षाचे रोखठोक नेतृत्व, उमरखेडचे लाडके भाऊ जिल्ह्याचे भाग्यविधाते, यवतमाळ जिल्हा भाजपाध्यक्ष माननीय श्री नितीन जी भुतडा यांचा आज दिनांक. 7…

Continue Readingनितीन भाऊ भुतडा मित्रपरिवार मेट च्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्याकरिता पोहचले विक्रम राठोड व सहकारी मित्र मंडळ

सचिन वैद्य यांना रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज (योध्दा) महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने सन्मानित

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर माहिती अधिकार,‌ पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना तथा इंडिया न्यूज 24 यांच्या या नामांकित संघटना यांचे संयुक्त विद्यमानाने दिनांक ५ मार्च २०२३ ला कर्मवीर…

Continue Readingसचिन वैद्य यांना रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज (योध्दा) महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने सन्मानित