काही दिवसावर येऊन ठेपलेल्या गुढीपाडव्या निमित्य सजत आहे बाजारपेठ
प्रतिनिधी:: प्रवीण जोशीयवतमाळ साडेतीन मुहूर्तापैकी एक असे पवित्र मानाचे स्थान गुढीपाडव्याला समजले जाते तसेच हिंदू नववर्षाचा पहिला दिवस अर्थातच गुढीपाडवा हे नववर्ष आता अगदी जवळ येऊन ठेपलाय याचे स्वागत करण्यासाठी…
