सुरेश मेश्राम यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी सेलच्या सरचिटणीस पदी नियुक्ती
सहसंपादक : रामभाऊ भोयर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आदिवासी सेलच्या सरचिटणीस पदी राळेगाव येथ सुरेश उत्तमराव मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार तथा आदिवासी सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरामण भिका…
