वेळेचे व्यवस्थापन करा, मोबाईल सक्तीने टाळा
एम एस सी (गणित) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रणवने दिल्या टिप्स
प्रतिनिधी::यवतमाळप्रविण जोशी महागांव, ता. १२ : एम एस सी गणितहोण्यासाठीचा प्रवास अतिशय खडतर असला तरी या प्रवासाचा पुरेपूर आनंद घ्यावा. अगदी एम एस सी गणित परीक्षेची तयारी करतानावेळेचे व्यवस्थापन किती…
