कांद्याला, धानाला वेगळा न्याय व कापसाला वेगळा न्याय?
सहसंपादक -रामभाऊ भोयर कांद्याचे भाव पडत असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने मदत जाहीर केली अशाच पद्धतीची मदत धान उत्पादक शेतकऱ्यांनाही केली जाते मात्र कापसाचे भाव पडत असताना अशा प्रकारचे कुठलीही…
