प्रधानमंत्री उज्वला योजनेत भरीव योगदानासाठी शंकर गायधने इंडियन ऑइल कडून सन्मानित
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर प्रधानमंत्री उज्वला योजनेतून राळेगाव शहरात व ग्रामीण भागातील पात्र गोरगरीब लाभार्थी कुटुंबांना एलपीजी कनेक्शन मिळवून देण्याच्या शंकर गायधने यांच्या प्रयत्नांची इंडियन आईल कडून दखल घेऊन…
