सोयाबीनचे भाव स्थिर,भाव वाढीचा चौकार, षटकारचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल का..?? नेमके घोड पेंड खाते तरी कुठे
प्रतिनिधी प्रवीण जोशीढाणकी सोयाबीन हे शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पीक मानले जाते खरीप हंगामातील वर्षभराचे अर्धे अधिक सर्वच आर्थिक खर्चाचे गणित याच बाबीवर अवलंबून असते पण यावेळी प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी…
