गुरुकुल कॉन्व्हेंट शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा
तालुक्यातील मुकूटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेंट शाळेची व्यवस्थापन समीती, कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे कडून विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी गुरुकुल कॉन्व्हेंट शाळेच्या वतीने सांस्कृतिक वार्षिक स्नेहसंमेलन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले…
