“माझा गाव माझी जबाबदारी”, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे उखर्डा येथे निर्जंतुकीकरण
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा लोकहीत महाराष्ट्र वरोरा ला जॉईन करा https://chat.whatsapp.com/L7EMtZ0F9qYA9NJ6uI1clY वरोरा:– सध्या देशात कोरोना ने थैमान घातले आहे याचा प्रादुर्भाव रोखणयासाठी राज्यात लॉक डाऊन करण्यात आले आहे , रोहीत पवार…
