राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे भव्य कबड्डीचे खुले सामने
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे सती सोनामाता क्रिडा मंडळाच्या वतीने भव्य असे कबड्डीचे प्रेक्षणिय खुले सामने शनिवार दि .11 फेब्रुवारी 2023 ला आयोजीत केले आहे.या वर्षी…
