सर्वोत्तम जीवन जगण्याचा श्रेष्ठ मार्ग म्हणजे पंचशीलाचे आचरण: केंद्रीय शिक्षिका संगीताताई कुंभारे
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथाभारतीय बोद्ध महासभा तालुका शाखाकळंब समता सैनिक दल, पंचशील भीम मंडळ, रमाई महिला मंडळ द्वारा आयोजित त्यागमूर्ती समर्पिता रमाई च्या…
