मुख्यमंत्री ग्राम सडक योजना. निंगनूर ते नागेसवाडी झालेल्या रस्त्याचे डागडुगीचे काम बोगस
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण ) निंगनूर ग्रामपंचायत अंतर्गत येणारी नागेशवाडी येथील रस्त्याचे काम दि 16/06/2017कार्यारंभ झाले होते व तसेंच दि.15/06/2018रोजी पुर्णत्वा झाले या नागेशवाडी रस्त्याचे 2.00किलोमीटर कामाची…
