विद्या राठोड या एक दिवसीय ठाणेदार ,ठाणेदार प्रताप बोस(पोलिस निरीक्षक )यांनी एक दिवसीय चार्ज देऊन केला महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान
उमरखेड तालुका प्रतिनिधी : विलास टी राठोड (ग्रामीण ) महिला दिनाचे औचित्त साधून बिट जमादार विद्या राठोड व सुनिता शिंदे याचा शाल व शिफळ देऊन त्याचा सन्मान करण्यात आला .…
