कायदा व सुव्यवस्था चोख ठेऊन अवैध धंद्यांना आळा घालणार: वरोरा पोलीस स्टेशन चे नवनियुक्त ठाणेदार अमोल काचोरे
वरोरा:तीन दिवसांपूर्वी रुजू झालेले नवनियुक्त पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी आपला पदभार सांभाळला.शहरातील व ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था चोख राहावी तसेच अवैध धंद्यांना आळा घालणे तसेच गुन्ह्याचे प्रमाण कमी…
