राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी सोहळा संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर रावेरी येथे आज राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी चा सोहळा रावेरी येथे पार पडला,त्यामध्ये महिला भजन मंडळी, तुकडोजी भजन मंडळी, अवधूत भजन मंडळी व…
