तक्षशीला बुध्द विहारात सावित्रीबाई फुले जयंती

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बोद्ध महासभा तालुका शाखा कळंब द्वारा प्रथम स्त्री शिक्षिका क्रांतीज्योतीसावित्रीबाई फुले यांची जयंती तक्षशीलाबुध्दविहार कळंब (माथा )येथे प्रबोधनात्मककार्यक्रमाने…

Continue Readingतक्षशीला बुध्द विहारात सावित्रीबाई फुले जयंती

मुसळगाव येथे रंगला भव्य लोककलावंताचा मेळावा

एक तरी अंगी असू दे कला नाही तर जन्म वाया गेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मनीप्रमाणे मुसळगाव येथे भव्यदिव्य जिल्हास्तरीय कलावंताचा मेळावा चे आयोजन ऑरेंज सिटी बहुउद्देशीय संस्था नागपूर विहिरगाव…

Continue Readingमुसळगाव येथे रंगला भव्य लोककलावंताचा मेळावा

ढाणकी शहर पत्रकार संघाची नवनियुक्त कार्यकारिणी गठीत,कैलास घुगरे अध्यक्ष पदी, शेख फयाज उपाध्यक्षपदी तर विनोद गायकवाड सचिव पदी नियुक्त

ढाणकी/ प्रतिनिधी : प्रवीण जोशी. पत्रकार दिनाच्या औचित्याने ढाणकी शहर पत्रकार संघाची २०२३ सालासाठी नवनियुक्त कार्यकारिणी गठित करण्यात आली. यामध्ये दैनिक दिव्य मराठीचे प्रतिनिधी कैलास घुगरे यांची अध्यक्षपदी, दैनिक नवभारत…

Continue Readingढाणकी शहर पत्रकार संघाची नवनियुक्त कार्यकारिणी गठीत,कैलास घुगरे अध्यक्ष पदी, शेख फयाज उपाध्यक्षपदी तर विनोद गायकवाड सचिव पदी नियुक्त

भाऊसाहेब फुंडकर योजना पुन्हा प्रफुल्लित, या योजनेचा लाभ घेण्याचे तालुका कृषी कार्यालयाकडून आवाहन

प्रतिनिधी,प्रवीण जोशी.ढाणकी. शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता टिकवायची असल्यास पारंपारिक पिकाला छेद देत बदल करण्याची गरज आहे. तरच आजच्या महागाईच्या व नैसर्गिक संकटात शेतकरी धीरूदत्त उभा राहील सर्वसाधारणपणे कसदार काळ्या व सखल…

Continue Readingभाऊसाहेब फुंडकर योजना पुन्हा प्रफुल्लित, या योजनेचा लाभ घेण्याचे तालुका कृषी कार्यालयाकडून आवाहन

नॅशनल चाइल्ड अँड वुमन डेव्हलपमेंट कौन्सिलच्या वतीने मुंबई मनिषा तिरणकर “रत्न श्री 2022 अवॉर्डने सन्मानित

यवतमाळ दि.( )सौ.मनिषाजी तिरणकर ह्या अ.भारतीय महिला संवैधानिक हक्क परिषदेच्या महाराष्ट्र राज्याध्यक्षा असून त्या शोषित पीडित महिला व लोक अधिकाराची लढाई लढत आहेत. त्यांच्या नेतृत्वातसंपुर्ण महाराष्ट्र राज्यातील बालक,मुलीं,महिला वरील वाढत्या…

Continue Readingनॅशनल चाइल्ड अँड वुमन डेव्हलपमेंट कौन्सिलच्या वतीने मुंबई मनिषा तिरणकर “रत्न श्री 2022 अवॉर्डने सन्मानित

पत्रकार दिनानिमित्त पूर्वसंध्येला प्रबोधन, संगीत रजनी व सन्मान सोहळ्याचे आयोजन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती ६ जानेवारी ला सर्वत्र पत्रकार दिन म्हणून साजरी केली जाते त्या अनुषंगाने पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे…

Continue Readingपत्रकार दिनानिमित्त पूर्वसंध्येला प्रबोधन, संगीत रजनी व सन्मान सोहळ्याचे आयोजन

जेवली राऊंड प्रादेशिक वनातून बेधडक रेती तस्करी

प्रतिनिधी:प्रवीण जोशीढाणकी पैनगंगा नदी पात्राला लागूनच प्रादेशिक वन जेवली राऊंड आहे, त्यामध्ये बोडखा, पेंधा, जेवली, पिंपळगाव अशा अनेक गावालगत लागूनच प्रादेशिक वन आहे. पण काही प्रादेशिक वन कर्मचाऱ्यांना हाताखाली घेऊन…

Continue Readingजेवली राऊंड प्रादेशिक वनातून बेधडक रेती तस्करी

आंजी येथे बिरसा मुंडा पुतळ्याचे अनावरण व महाप्रबोधन मेळावा

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील सावनेर येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या आंजी येथे दिनांक 1/1/2023 रोज रविवारला महामानव क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त भव्य प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात…

Continue Readingआंजी येथे बिरसा मुंडा पुतळ्याचे अनावरण व महाप्रबोधन मेळावा

शालेय विद्यार्थ्यांनसोबत साजरा केला हनुमंत थोटे यांनी आपला वाढदिवस

पोंभूर्णा तालुका प्रतिनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा येथील प्रतिष्ठित नागरीक तथा ओम कॅफेचे संचालक श्री. हनुमंत थोटे यांनी आज दिनांक ४/०१/२०२३ ला आपला जन्मदिवस जि. प. उच्च प्राथमीक शाळा पोंभूर्णा येथील…

Continue Readingशालेय विद्यार्थ्यांनसोबत साजरा केला हनुमंत थोटे यांनी आपला वाढदिवस

वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप,सामाजिक उपक्रमाने वाढदिवस केला साजरा.

कारंजा (घा):- कारंजा शहरातील ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक माधवराव जसुतकर यांनी त्यांच्या ८२ वा वाढदिवसानिमित्त वसतिगृहातील मुलांना केक भरवून आणि ब्लँकेट वाटप करून वाढदिवस साजरा केला.तसेच त्यांच्या पत्नी कुसुम जसुतकर यांच्या…

Continue Readingवाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप,सामाजिक उपक्रमाने वाढदिवस केला साजरा.