वासुदेव ची परंपरा लुप्त होण्याच्या मार्गावर,पाश्चिमात्य संस्कृती ला वाव

प्रतिनिधी:प्रवीण जोशी,ढाणकी एकेकाळी प्रातःकाळी वासुदेव आला वासुदेव आला ही धून कानावर यायची. व तेवढ्याच प्रेम व सद्भावनेने लोक वासुदेव आला म्हणत फिरणाऱ्या लोकांची वाट पाहत असत.स्त्रिया आरतीचे ताट घेऊन येत…

Continue Readingवासुदेव ची परंपरा लुप्त होण्याच्या मार्गावर,पाश्चिमात्य संस्कृती ला वाव

राळेगांव तालुक्यातील शेतकऱ्यांचे तहसील कार्यालया समोर चौथा दिवस झोपीच सोंग घेणाऱ्या प्रशासनाला जाग कधी येणार धरणे आंदोलन

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगांव यावर्षी तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थीक नुकसान झाले आहे . महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी १३६०० रूपयाची मदत जाहिर केली…

Continue Readingराळेगांव तालुक्यातील शेतकऱ्यांचे तहसील कार्यालया समोर चौथा दिवस झोपीच सोंग घेणाऱ्या प्रशासनाला जाग कधी येणार धरणे आंदोलन

अपघातास निमंत्रण ठरणारा धोकादायक पोल अखेर हटवला [ नगरसेवक मंगेश राऊत व नागरीकांच्या प्रयत्नाला यश ]

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव शहरातील प्रभाग क्र. 8 मातानगर येथे वर्दळी च्या ठिकाणी इलेक्ट्रिकचा पोल वाहतुकीस अडथळा ठरत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येतं होत्या. नगरसेवक मंगेश राऊत व…

Continue Readingअपघातास निमंत्रण ठरणारा धोकादायक पोल अखेर हटवला [ नगरसेवक मंगेश राऊत व नागरीकांच्या प्रयत्नाला यश ]

उमरखेड तालुक्यात मर रोगाने तुरीचा झाला खराटा, तुर उत्पादकांच्या हाती येणार तुराट्या

ढाणकी प्रतिनिधी : प्रवीण जोशी खरीप हंगाम अंतिम आला तरी निसर्गाची अवकृपा कायमच राहिलेली आहे, हंगामातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनचे नुकसान अतिवृष्टीने झाले तर सध्याच्या प्रतिकूल वातावरणाचा परिणाम तुर पिकावर…

Continue Readingउमरखेड तालुक्यात मर रोगाने तुरीचा झाला खराटा, तुर उत्पादकांच्या हाती येणार तुराट्या

ठेकेदारच बनले अधिकारी. प्रभाग क्रमांक 14 मधील मुख्य रस्त्याचे बांधकाम बोगस पद्धतीने. ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी,होत असलेल्या विकास कामात अवसान नसल्याची चर्चा?

ढाणकी प्रतिनिधी - प्रवीण जोशी. ढाणकी शहरातील मध्यवर्ती असलेल्या प्रभाग क्रमांक 14 मधील मुख्य रस्त्याचे बांधकाम अतिशय बोगस होत असून हे काम करणाऱ्या ठेकेदार व या कामाची गुणवत्ता पाहणाऱ्या अधिकाऱ्यावर…

Continue Readingठेकेदारच बनले अधिकारी. प्रभाग क्रमांक 14 मधील मुख्य रस्त्याचे बांधकाम बोगस पद्धतीने. ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी,होत असलेल्या विकास कामात अवसान नसल्याची चर्चा?

चंद्रपूर जिल्हा व्यवसाय शिक्षकांचा विविध मागण्यासाठी विधानभवनावर धडकला एल्गार – समग्र मधील घोटाळ्याची चौकशी करणार- दीपक केसरकर

दिनांक २७ राज्यातील अतिदुर्बल व वंचित, आदिवासी विद्यार्थ्यांना कौशल्याभिमुखकरून त्यांनास्वयंरोजगार उपलब्ध करून देणाऱ्या व्यवसाय शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी राज्यातील हजारो व्यवसाय शिक्षक नागपूर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी धडक महामोर्चा काढण्यात आला होता,…

Continue Readingचंद्रपूर जिल्हा व्यवसाय शिक्षकांचा विविध मागण्यासाठी विधानभवनावर धडकला एल्गार – समग्र मधील घोटाळ्याची चौकशी करणार- दीपक केसरकर

यशवंत विद्यालय खैरी येथे पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख जयंती उत्सव साजरा

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खैरी येथे शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित यशवंत विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच यशवंत मागासवर्गीय मुलाचे वस्तीगृह खैरी च्या वतीने शिक्षण…

Continue Readingयशवंत विद्यालय खैरी येथे पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख जयंती उत्सव साजरा

वाशिम ते अकोला मार्गे शेलुबाजार बससेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल मनसेचा विभागीय नियंत्रकांना निवेदनाव्दारे आंदोलनाचा इशारा

वाशिम - वाशिम ते अकोला मार्गे शेलुबाजार, पिंप्री अवगण, तांदळी, कोंडाळा, सोयता, माळेगाव ही एस.टी. बससेवा गेल्या अनेक महिन्यापासून बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचे हाल होत आहे. सदर एसटी बस सेवा…

Continue Readingवाशिम ते अकोला मार्गे शेलुबाजार बससेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल मनसेचा विभागीय नियंत्रकांना निवेदनाव्दारे आंदोलनाचा इशारा

आरोग्य हे सर्वात मोठे धन आहे :- प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. खापेकर यांचे प्रतिपादन.

कारंजा (घा):-दिनांक २५ डिसेंबर रोज रविवारला मातादिन सभागृह कारंजा घा.येथे प्रथमच आरोग्य विषयक सेमिनारचे आयोजन करण्यात आले यामध्ये सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रविण खापेकर नागपूर यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने भविष्याचा पाया, बालकांचे…

Continue Readingआरोग्य हे सर्वात मोठे धन आहे :- प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. खापेकर यांचे प्रतिपादन.

ग्राहक सुरक्षा कायद्याची जनजागृती होणे गरजेचे: वंदना वाढोणकर

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक 24/12/2022 रोज शनिवारला शालेय परिसरात वर्ग 12 कडून ग्राहक दिन साजरा करण्यात आला.त्यावेळी त्या कार्यक्रमात…

Continue Readingग्राहक सुरक्षा कायद्याची जनजागृती होणे गरजेचे: वंदना वाढोणकर