अंगणवाडी सेविका व मदतनीस वीस हजार पदे भरली जाणार
तालुका प्रतिनिधी:संदीप जाधव उमरखेड, लोकहित महाराष्ट्र दिनांक .27 फेब्रुवारी फेब्रुवारी 2023एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस मध्ये लवकरच भरण्यात येण्याची शासन स्तरावर प्रक्रिया सुरू झालेले आहेत एकात्मिक बाल…
