जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मेट येथे बालक पालक मेळावा उत्साहात संपन्न ,इयत्ता पहिलीसाठी विद्यार्थ्यांचे नाव दाखल
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मेट येथे आज दिनांक 28 एप्रिल रोजी पहिल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निमित्त बालक पालक मेळावा 2023-24 या सत्रासाठी शाळा पूर्वतयारी चे आयोजन करण्यात आले. या…
