“सन्मान” च्या अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना झिजवावे लागते तहसील कार्यालयाचे उंबरठे
सहसंपादक -रामभाऊ भोयर पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजाराचे अनुदान दिले जाते या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळत आहे मात्र नवीन शेतकऱ्यांचे नाव नोंदणी करण्यासाठी अडचण येत आहे…
