देवधरी घाटात खड्डा चुकविण्याच्या नादात मोटरसायकल स्वाराचा भीषण अपघात,अपघातात मोटारसायकल स्वार गंभीर जखमी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नॅशनल हायवे क्रमांक 7 वर देवधरी घाटातमोटरसायकल स्वाराचा रोडवरील खड्डा चुलविण्याच्या नादात अपघात होऊन यात मोटरसायकल स्वार हा गंभीररित्या…
