महिलेने गावातील दारूबंदी व्हावी यासाठी केले विष प्राशन ?] अवैध दारू व्यवसायांविरुद्ध जागजई ग्रामस्थांना एल्गार [राळेगाव पोलीस स्टेशनला निवेदन]
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) जागजई गावात मागील काहीदिवसांपासून अवैध व्यवसायाने चांगलेच डोके वर काढले आहे.अवैध दारूविक्री व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत. दारूविक्रेते व मद्यपींनी गावातील सार्वजनिक परिसरात दारूची सर्रास विक्री…
