करंजी ( सो ) येथील ३४९ नागरिकांनी घेतला पहिला आणि दुसरा डोज (कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद)
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225 राळेगाव तालुक्यातील करंजी ( सो ) ग्राम पंचायत च्या वतीने आयोजित कोरोना प्रतिबंधक लसिकरणाचा पहिला आणि दुसरा डोज दि १/०९/२१ व २/०९/२१ रोजी देण्यात आला…
