वाघाच्या हल्ल्यात बैलं जखमी, शेतकरी शेतमजूर भीतीच्या वातावरणात
वाघांच्या हल्ल्यात बैल जखमी झाल्याची घटना वणी तालुक्यांतील रासा गावात घडली आहेगावातील गजानन रामकृष्ण धांडे या शेतकऱ्याने आपले बैल शेतात चारण्यासाठी नेले असता दिनांक १सप्टेंबर ला दुपारी २ वाजताच्या सुमारास…
