एस एस एम विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार
प्रतिनिधी:दिनेश काटकर हिंगणघाट:- प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी हिंगणघाट द्वारा संचालित एस.एस.एम. विद्यालय हिंगणघाटचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा एप्रिल - २०२१ चा निकाल १०० टक्के लागलेला असून एकूण २९१ पैकी २९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.…
