111 दिव्यांगांचे नववर्ष कळसुबाई शिखरावर; दिव्यांग मंत्रालयाचा जल्लोष साजरा
:- कारंजा येथील उमेश खापरे, हरिभाऊ हिंगवे,शंकर गाडगे आणि मनीराम मानेराव या चार दिव्यांगांचा सहभाग. कारंजा (घा):-महाराष्ट्राच्या सर्वात उंच कळसुबाई शिखरावर राज्यातील 111 दिव्यांगांनी एकत्र येत नववर्षाचे स्वागत व स्वतंत्र…
