वासुदेव ची परंपरा लुप्त होण्याच्या मार्गावर,पाश्चिमात्य संस्कृती ला वाव
प्रतिनिधी:प्रवीण जोशी,ढाणकी एकेकाळी प्रातःकाळी वासुदेव आला वासुदेव आला ही धून कानावर यायची. व तेवढ्याच प्रेम व सद्भावनेने लोक वासुदेव आला म्हणत फिरणाऱ्या लोकांची वाट पाहत असत.स्त्रिया आरतीचे ताट घेऊन येत…
