एसटीने जीवन दायनीचिच भूमिका पार पाडावि राजेश काळे अध्यक्ष राळेगाव तालुका पत्रकार संघ
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर खेड्यापाड्यातील लोकांना आजही आपल्या गावापर्यंत सुरक्षित व कमी खर्चात पोहोचवण्याचं काम अव्यहातपणे एसटी करीत आहे एसटी ला आपण लाल परी असे म्हणतो सोबतच एसटीला आपण…
