सरपंच, सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत किशोरवयीन मुलींना प्रशिक्षण
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथिल किशोरवयीन मुलींना दिनांक ३० डिसेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण विचार विकास सामाजिक संस्था…
