निंगणुर येथील तळ्यावर येतात परदेशी पाहुणे, पक्षी प्रेमीसाठी मेजवानी, मापक माशांच्या उपलब्धतेमुळे शिकारी पक्षांना मेजवानी
प्रतिनिधी, प्रवीण जोशी.ढाणकी. गेल्या काही दिवसापूर्वी थंडी गायब झाली होती पण नुकतच थंडीचे प्रमाण वाढले. आणि इतर विविध देशातील अनेक आकाशात उंच भरारी घेणारे रंगाने पाढरे शुभ्र बगळे आपल्या भागात…
