दिड कोटी रुपयांच्या अद्यावत अग्निशमन वाहनां साठी नगर पंचायत राळेगांव चा सातत्याने पाठपुरावा?
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर दिड कोटी रुपयांच्या अद्यावत सर्व साहित्यासह अग्निशमन वाहनां साठी नगर पंचायत राळेगांव सातत्याने पाठपुरावा करत असल्याची माहिती उपनगराध्यक्ष जानराव गीरी यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना…
