बोगस ट्रान्सफॉर्मर बसविणाऱ्या ठेकेदारावर तात्काळ कारवाई करा मनसेचे उपविभागीय राळेगाव व सहाय्यक अभियंता महावितरण राळेगाव यांना निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खैरी, पिंपरी सावित्री, दहेगाव, आष्टोना, देवधरी, सावनेर, आणि तालुक्यातील इतर गावातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा तत्काळ सुरळीत करून नवीन ट्रान्सफॉर्मर तत्काळ बसविण्यात यावे…
